• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२५

लेख

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

समीक्षक आणि विचारवंत प्रा. गो. मा. पवार यांच्या आयुष्यभराच्या चिंतन-व्यासगांची साक्ष असणारा हा लेखसंग्रह आहे

गो. मा. पवार यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे वाङ्मयाचा वस्तुनिष्ठ व सुस्पष्ट असा विचार. वाङ्मयाविषयी त्यांची मते निर्भीड असतात. त्यांनी प्रस्थापित लेखकांच्या साहित्याच्या मर्यादा साधार नोंदवल्या आहेत. पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर व श्री. ना. पेंडसे यांच्या वाङ्मयातील परंपराशरणता, ऐतिहासिकतेचा अपलाप, स्वप्नरंजनपरतेचा घेतलेला परामर्श मार्मिक आहे.......

  • रणधीर शिंदे
  • Mon , 02 February 2026
  • 0 Comments
  • 1 Like

कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता सूर्योमुखी आणि सूर्यकेंद्री कविता आहे. तिला प्रकाशाचे वेड आहे. ती सूर्यसांगाती आहे

सुर्वे यांच्या कवितेत सूर्यकुलाचे प्रतिमान आहे. सुर्यकुलाचा वारसा आणि ‘सूर्यकुलाचे सभासद’ असल्याचा रास्त अभिमान त्यांना आहे. हा सूर्य क्रांतीचा सूर्य आहे. त्याला अपेक्षित बदल हवा आहे. त्याला या आकाशाला रंगांचे चार ब्रश मारायचे आहेत. त्यात ‘तांबडा सूर्यगोल’ आहे. तो कामगारांच्या, श्रमिकांच्या जगाचा जसा आहे, तसाच तो मार्क्सच्या विचारविश्वाचा आहे. तो भिलाईची झोतभट्टी, कारखाना, गिरणीकडे झेपावणारा आहे.......

  • रणधीर शिंदे
  • Wed , 15 October 2025
  • 0 Comments
  • 1 Like

‘पावसाच्या गर्भतळी’ : या कवितेत पावसाविषयीची उन्नत आणि उदात्त रूपे आहेत. या पाऊसरूपात आनंदमयता, सुफळता आहे. ओलेचिंबपणाचा हा प्रकाशसोहळा आहे

या पाऊसरूपात आनंदमयता, सुफळता आहे. ओलेचिंबपणाचा हा प्रकाशसोहळा आहे. अंगभर शोभणारी चांदणी गोंदण आहे. नद्यांभोवतीच्या फेरात सजीवलेपणाची जाण आहे. सृष्टी आणि मी एकरूप होण्याची जाण आहे. ‘पाणी-पाणी’ यात सामावलेपण आणि मिसळणीचे तत्त्व आहे. ‘असा अवेळीच कुणी-आळवला गे मल्हार, तिच्या ओलेत्या देहाचा, झाला पाऊस पाऊस’ अशा अवेळी पावसाची ही कविता आहे. पाऊसरूपात विविध भावनांची पडसादरूपे आहेत.......

  • रणधीर शिंदे
  • Sun , 13 July 2025
  • 0 Comments
  • 1 Like

यात्रा युरोपची : छ. राजाराम महाराज द्वितीय यांच्या जीवनावर व स्वभावावर प्रकाश टाकणारी रोजनिशी

या रोजनिशीतून राजाराम महाराजांच्या संपन्‍न अशा प्रागतिक दृष्टीच्या व्यक्‍तिमत्त्वाचा व त्यांच्या अंतरंगाचा, जीवनदृष्टीचा भरगच्च आविष्कार झाला आहे. राजाराम महाराजांच्या मनात युरोपीय राष्ट्रांविषयी कुतूहल व जिज्ञासा होती. नवे जग जाणून घेण्याची इच्छा होती. आधुनिक दृष्टीचे हे जग जाणून घ्यावे व ते समजून घ्यावे, अशी दृष्टी यामागे आहे. या दृष्टीने ते युरोपातील आधुनिक जग व त्याची प्रक्रिया ते जाणून घेत आहेत.......

  • रणधीर शिंदे
  • Sun , 20 April 2025
  • 1 Comments
  • 1 Like

‘आठवणी व संस्मरणे’ : स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाची निरलस सेवा करणाऱ्या बहुजन समाजातील एका कर्तबगार स्त्रीची, ‘भगिनी जनाक्का’ची जीवनकथा

या लेखनातून जनाक्का शिंदे यांच्या चरित्रकार्यावर तर प्रकाश पडणार आहेच; त्याचबरोबर एकोणिसाव्या शतकाअखेरीच्या व विसाव्या शतकातील पूर्वार्धातील महाराष्ट्रातील स्त्रीजीवनावर व त्यांच्या भावविश्वावर काहीएक प्रकाश पडणार आहे. बहुजन समाजातील स्त्रियांचे शिक्षण व कुटुंबजीवनाचे स्वरूप लक्षात येईल. वैधव्यस्वरूपाचे जिणे जगणाऱ्या स्त्रीचे हे आगळेवेगळे असे कथन आहे.......

  • रणधीर शिंदे
  • Mon , 18 December 2023
  • 0 Comments
  • 1 Like

अविनाश सप्रे : समाज आणि साहित्यातील आंतरसंबंध उलगडून दाखवणारे मर्मज्ञ समीक्षक

सप्रे यांच्या लेखन आळसामुळे व गप्पिष्ट स्वभावामुळे त्यांचे बरेचसे मित्र त्यांचा ‘मौखिक परंपरेतले समीक्षक’ असा गमतीने उल्लेख करतात. याचे कारण ‘स्वतःला मूल्यवान बनवण्याची आणि भोवतालाल जोडून घेण्याच्या’ धडपडीत बाहेरच्या व्यावहारिक जगाच्या रेट्यामुळेही त्यांच्याकडून ग्रंथस्वरूपाची कामे झाली नसावीत. मराठीतील आधुनिक साहित्य तसेच लेखक-कवींबद्दल त्यांना नेहमीच आस्था वाटत आली आहे.......

  • रणधीर शिंदे
  • Mon , 24 April 2023
  • 0 Comments
  • 1 Like

श्रीधर अंभोरे यांच्या चित्रात समाज-संस्कृती व विचारांचे अंश आहेत आणि चित्रनिर्मितीतील मनस्वी आनंद हा त्यांच्या प्रज्ञेचा आविष्कार आहे

महावीर जोंधळे यांचे अंभोरे यांच्या रेषाचित्रांविषयीचे हे मुक्त स्वरूपाचे चिंतनलेखन आहे. ते मोठ्या प्रमाणात आस्वादात्मक व भावदर्शी आहे. अंभोरे यांच्या रेषाचित्रांचा त्यांच्या मनावर जो ठसा उमटला आहे, त्याला काहीएक प्रमाणात चौकटबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. अंभोरे यांच्या चित्रवाचनातून त्यांच्या मनावर झालेल्या परिणामांच्या नोंदी व त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये जोंधळे यांच्या लेखनात आहेत.......

  • रणधीर शिंदे
  • Fri , 19 August 2022
  • 0 Comments
  • 1 Like

नवभांडवली अर्थकेंद्रीत पाळतसमाजाची विचित्रचित्रे या कादंबरीतून प्रकटली आहेत. त्यामुळे ‘उद्या’च्या अंधारभयाचे हे वर्तमानकथन आहे

या कादंबरीत राज्यसंस्था, तंत्रज्ञान, बाजार, व्यापाराच्या मिलाफाने घडवलेल्या समाजवकाशाची चर्चा आहे. संगणकांच्या महाजाळातून प्रचंड ‘स्मरणसाठे’ साठवले जात आहेत. असंख्य ‘भक्तगट’ निर्माण झाले आहेत. ‘सरकार तुमच्या हगण्यामुतण्यावर लक्ष ठेवू शकते. केवायसी नावाचा उंट तुमच्या घरादारात, झोपण्याच्या खोलीत, संडासात, न्हाणीत घुसला आहे. या अदृश्य नियंत्रणाखालील मानवी समाजाचे चित्रण या कादंबरीत आहे.......

  • रणधीर शिंदे
  • Fri , 26 March 2021
  • 1 Comments
  • 1 Like

‘रिंगाण’ : मराठी कादंबरीचं एक नवं वळणरूप

व्यक्ती, कुटुंब, गाव यांतील सहसंबंधाच्या वेगळ्या परी शोधणारे कृष्णात खोत आता माणूस आणि निसर्ग, माणूस आणि प्राणी यांच्यातील सनातन संघर्षाची रूपं शोधत आहेत. ‘रिंगाण’ मध्ये देवाप्पाची गावापासून उखडल्याची वेदना आणि पाळीव प्राण्यांचं मूळ आदिम हिंस्त्रभावाकडे होणाऱ्या स्थानांतराचं चित्रण आहे. माणूस आणि प्राणी, विकास आणि आधुनिकपूर्व जगातले अंतर्विरोध यांच्यातल्या सूक्ष्म परी ते कादंबरीत आणत आहेत.......

  • रणधीर शिंदे
  • Fri , 24 January 2020
  • 0 Comments
  • 2 Like

चित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी

भाषेला सतत सार्वभौमत्वाचं स्थान देणारा भारतीय पातळीवरील चित्रे यांच्यासारखा कवी अपवादभूत म्हणावा लागेल. शब्दचिन्हांमध्ये असणाऱ्या मंत्रमोहिणींचे सामर्थ्य प्रत्ययाला आणून दिले. गेल्या अर्धशतकातील मराठी कवितेचे वैभव वृद्धिंगत करणारे काव्यरूप चित्रे यांनी घडविले. आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात बीजकवी म्हणून चित्रे यांच्या वाङ्मयीन कामगिरीला असाधारण असे महत्त्व आहे.......

  • रणधीर शिंदे
  • Fri , 18 January 2019
  • 0 Comments
  • 1 Like

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.